भारतातील Zara आउटलेट देते दर महिन्याला इतक्या कोटींचे भाडे

भारतामध्ये Zara चे अनेक आउटलेट आहेत पण या आउटलेटचे भाडे ऐकून तुम्हाला धक्का बसेल

दक्षिण मुंबईतील फ्लोरा फाउंटनजवळ इस्माईल बिल्डिंगमध्ये नवीन स्टोअर उघडणार.

हुतात्मा चौक चौकात चार मजली असलेली ही इमारत 51,300 चौरस फुटांवर पसरलेली आहे.

Zara ने घेतलेली ही इस्माईल इमारत 110 वर्षे जुनी आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की Zara या इमारतीसाठी दरमहा सुमारे 2.5 कोटी रुपये भाडे देते.

काचेचे मोठे दरवाजे, उत्तम सुगंध आणि उच्च श्रेणीची फॅशन यामुळे हे दुकान खूपच आकर्षक आहे.

भारतातील आंतरराष्ट्रीय ब्रँडने घेतलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे हाय स्ट्रीट रिटेल स्पेस आहे.

मुंबईत रिटेल दुकान उघडण्यासाठी जागा नसल्याने या दुकानाचे भाडेही जास्त आहे.