श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १ ते अध्याय ७ फळश्रुती
श्री गजानन विजय ग्रंथाचा कोणता अध्याय कधी वाचावा जाणून घ्या
webdunia
अध्याय १ -निराशा, मन:शांती, कर्जमुक्ती, नवीन उपक्रमाची सुरुवात असल्यास अध्याय १ वाचावा.
webdunia
अध्याय २ -कुटुंबातील व्यथा आणि अडचणी असतील तर अध्याय २ वाचावा.
webdunia
अध्याय ३ -दुसऱ्यांचे मन जाणतेपणी किंवा अजाणतेपणी दुखावले गेले असेल तर, कुणी जवळचे आजारी असेल आणि डॉक्टरांनी हात टेकले असतील तर अध्याय ३ वाचावा.
webdunia
अध्याय ४ -जीवनातील दुःख आणि समस्या कमी करण्यासाठी अध्याय ४ वाचावा.
webdunia
अध्याय ५ -दुष्काळ, पाण्याची समस्या, तहान लागलेली असेल व पाणी जवळ नसेल तर, गेलेली संपत्ती परत येईल, जीवनात सकारात्मक बदल होण्यासाठी अध्याय ५ वाचावा.
webdunia
अध्याय ६ -चांगले विश्वासू मित्र मिळतील, चांगल्या वाईट मधील फरक कळण्यासाठी अध्याय ६ वाचावा.
webdunia
अध्याय ७ -निरर्थक अभिमान आणि अहंकार दूर होईल, इच्छुकांना संतान प्राप्ती होण्यासाठी अध्याय ७ वाचावा.