मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली
कोरोना काळानंतर यंदा दहीहंडी उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात पार पडताना दिसला
मुख्यमंत्र्यांनी मुंबई आणि ठाणे परिसरात निरनिराळ्या राजकीय नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली
मुंबईतल्या वरळी भागात जांबोरी मैदानात देवेंद्र फडणवीस आले होते
गोंविंदांना साहसी खेळाचा दर्जा दिला आहे
मोदींच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराची हंडी फोडतोय. विकासाची मलई मिळेल, असे फडणवीस यावेळी म्हणाले
त्यांनी सर्वांना दहीहंडीच्या आणि गोपाळ काल्याच्या शुभेच्छा दिल्या
मुंबईत ठिकाणी दहीहंडीचा उत्साह पाहण्यास मिळत होता
दीड महिन्यापूर्वी 50 थर लावून मोठी हंडी फोडली, मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
भाजपने मुंबईत 370 ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले
जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार सुविधा