धनत्रयोदशीच्या दिवशी13दिवे लावाल तर अकाली मृत्यूची भीती वाटणार नाही

या दिवशी 13 दिवे लावल्यास काय होईल?चला जाणून घेऊया

social media

या दिवशी भगवान धन्वंतरी आणि यमदेव यांची पूजा केली जाते.

social media

या दिवशी ज्या घरात यमराजासाठी दिवा दान केला जातो, तेथे अकाली मृत्यू होत नाही.

social media

यमदेवासाठी दिवा लावल्याने अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते.

social media

धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि आतमध्ये 13 दिवे लावावे .

social media

घरातील सर्व सदस्य घरी येण्यापूर्वी आणि खाण्या पिण्यानंतर, झोपण्याच्या वेळी यमाच्या नावाने दिवा लावा.

social media

यासाठी जुना दिवा वापरा.

social media

त्यात मोहरीचे तेल घाला.

social media

हा दिवा घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून, नाल्याजवळ किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ ठेवा.