Dussehra Muhurat 2022 विजयादशमी पूजा 2022 मुहूर्त

दसर्‍याची खरेदी, सरस्वती पूजन, शस्त्र पूजन, देवी पूजा, शमी पूजा, श्रीराम पूजा यांचे शुभ मुहूर्त-

अबूझ मुहूर्त : दसरा साडे तीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे हा संपूर्ण दिवस शुभ मानला गेला आहे

webdunia

अमृत काल मुहूर्त : सकाळी 11:33 ते दुपारी 01:02 पर्यंत. या मुहूर्तात सरस्वती पूजन करणे शुभ ठरेल

webdunia

अमृत काल मुहूर्त शमी पूजन आणि खरेदीसाठी देखील उपयुक्त आहे

webdunia

दुपारचा मुहूर्त : दुपारी 01:20:11 ते 03:41:37 पर्यंत शुभ मुहूर्त. या दरम्यान आपण शमी पूजा, श्रीराम पूजा, देवी पूजा, हवन करु शकता

webdunia

गोरज मुहूर्त : संध्याकाळी 06:12 ते 06:36 पर्यंत. या मुहूर्तात श्रीराम आणि देवी ची आरती करता येईल

webdunia

विजय मुहूर्त : दुपारी 02:26 ते 03:13 पर्यंत. या मुहूर्तात शस्त्र पूजन करावे

webdunia

रवियोग : सकाळी 06:30 ते रात्री 09:15 पर्यंत, सुकर्मा योग सकाळी 08:21 पर्यंत, नंतर धृतियोग पूर्ण दिवस आणि रात्र

webdunia

रावण दहन कधी करावे : रावण दहन रात्री करण्याची परंपरा आहे. यासाठी रात्रीचा चौघडिया बघू शकता

webdunia