Easy Modak Recipe झटपट मोदक रेसिपी

webdunia

200 ग्रॅम मैदा

webdunia

200 ग्रॅम खोबरं बुरा

webdunia

200 ग्रॅम साखर बुरा

webdunia

1 लहान चमचा वेलची पावडर

webdunia

ड्राय फ्रूट्स आवडीप्रमाणे

webdunia

तळण्यासाठी शुद्ध तूप

webdunia

मैद्यात मोहन घालून पाण्याने पीठ घट्ट मळून घ्या. खोबरं बुरा, साखर बुरा, वेलची पावडर, ड्राय फ्रूट्स मिसळून घ्या. मैद्याच्या लहान-लहान लाट्या करा.

webdunia

लहान पुर्‍या लाटा. त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या. फ्राइंग पॅनमध्ये तूप गरम करा. मोदक हलके सोनेरी होयपर्यंत तळून घ्या

webdunia