Naivedya गणेश चतुर्थी स्पेशल 10 दिवसाचे 10 नैवेद्य

लाडू: गणपती बाप्पाला बुंदी, बेसन, रवा, राजगिरे किंवा मोतीचूर यांचे लाडू आवडतात

webdunia

मोदक: बाप्पाला अत्यंत प्रिय मोदकाचे खूप प्रकारे आहेत

webdunia

नारळभात: नारळाच्या दुधात किंवा पाण्यात तांदूळ भिजवून किंवा नारळाचा कोळ भातामध्ये मिसळून तयार केला जातो

पुरणपोळी: हरभर्‍याच्या डाळीत गूळ मिसळून त्याची पोळी तयार केली जाते. किंवा खवा घालून साटोरी देखील देवाला प्रिय आहे

webdunia

श्रीखंड : केशरमिश्रित श्रीखंडाचा नैवेद्य ही अर्पण केला जातो. दह्यापासून बनवलेल्या या मिठाईमध्ये मनुका आणि चारोळी घालतात

केळीचा शिरा: मॅश केलेले केळी, रवा आणि साखरेपासून बनवलेले शिरा रव्याच्या शिर्‍या सारखा लागतो. केळीचा नैवेद्यही बाप्पाला खूप प्रिय आहे

पंजिरी : पंजिरीचा प्रसादही गणेशाला अर्पण केला जातो. हे धणे, खडी साखर, वेलची इत्यादी मिसळून बनवले जाते

रवा पोंगल: रवा आणि मूग हे तूप मिसळून तयार केले जाते. ज्यामध्ये मनुका, काजू आणि बदाम टाकले जातात. मुगाच्या शिर्‍याप्रमाणे

webdunia

पायसम: दूध आणि गूळ घालून तयार करतात आणि त्यात तांदूळ किंवा शेवया घालतात. वरून वेलची पूड, तूप आणि इतर ड्रायफ्रुट्स घालतात

webdunia

तूप-गुळाचा नैवेद्य: देशी गूळ मिसळून गणेशाला शुद्ध तूप अर्पण केलं जातं. याशिवाय ते चिरोंजी, ओळी डाळ, खिरापत, नारळ आणि खडीसाखरेचा प्रसाद दाखवला जातो

webdunia