Krishna Janmashtami 2022 श्री कृष्ण जन्माष्टमी कधी आहे... शुभ मुहूर्त जाणून घ्या

कृष्ण जन्माष्टमी 2022 सण कधी साजरा केला जाईल जाणून घ्या तारीख आणि पूजा मुहूर्त

यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमी सण शुक्रवार 19 ऑगस्ट 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. काही लोक 18 ऑगस्टला देखील साजरा करतील

19 ऑगस्ट 2022 चा शुभ मुहूर्त :- अभिजीत मुहूर्त : सकाळी 11:36 ते 12:27 पर्यंत

विजय मुहूर्त: दुपारी 02:11 ते 03:03 पर्यंत

संधिप्रकाश मुहूर्त: संध्याकाळी 06:17 ते 06:41 पर्यंत

संध्या मुहूर्त: संध्याकाळी 06:30 ते 07:36 पर्यंत

निशिता मुहूर्त: रात्री 11:40 ते 12:24 पर्यंत

अमृत काल मुहूर्त: रात्री 11:16 ते 01:01 पर्यंत