चंद्राची 11 नावे : चंद्रग्रहणात बोलल्याने लाभ होईल

चंद्राची अशी 11 नावे, ज्याचा जप केल्याने चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र देव होतात प्रसन्न.

Webdunia

ॐ श्रीमते नमः।

ॐ शशधराय नमः।

ॐ चन्द्राय नमः।

ॐ ताराधीशाय नमः।

ॐ निशाकराय नमः।

ॐ सुधानिधये नमः।

ॐ कलाधराय नमः।

ॐ सत्पतये नमः।

ॐ साधुपूजिताय नमः।

ॐ जितेन्द्रियाय नमः।

ॐ स्वप्रकाशाय नमः।

चंद्रग्रहणाच्या वेळी या नावांचा जप करा.

चंद्रग्रहण शुक्रवार, 5 मे 2023 रोजी रात्री 8:45 वाजता लागेल.