Narak Chaturdashi 2022 Muhurat नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान मुहूर्त

webdunia

उदया तिथी असल्याने नरक चतुर्दशी 24 ऑक्टोबर 2022 सोमवार रोजी साजरी केली जाणार

webdunia

सूर्योदय : मुंबईच्या वेळेनुसार सकाळी 6.35 वाजता सूर्योदय होईल

webdunia

अभ्यंग स्नान मुहूर्त : सकाळी 5.04.59 ते 06.27.13 पर्यंत

webdunia

ब्रह्म मुहूर्त : सकाळी 4.56 ते 5.46 पर्यंत

webdunia

प्रातः संध्या आरती किंवा पूजा मुहूर्त : सकाळी 5.21 ते 6.35 पर्यंत

webdunia

अमृत काल : सकाळी 8.40 ते 10.16 पर्यंत. या काळात शुभ कार्येही करता येतील

webdunia

अभिजीत मुहूर्त : सकाळी 11.59 ते दुपारी 12.46 पर्यंत. या मुहूर्तावर पूजा, आरती किंवा खरेदी करता येऊ शकते

webdunia

विजय मुहूर्त : दुपारी 2.18 ते 3.04 पर्यंत

webdunia