Oppo A17k चा स्वस्त फोन लॉन्च
PR
कमी बेजट असणार्यांसाठी Oppo ब्रँडचा लेटेस्ट स्मार्टफोन A17k लॉन्च
PR
ओप्पो A17सीरीज अंतर्गत दुसरा स्मार्टफोन
PR
3 जीबी रॅम असणार्या या मॉडलची किंमत 10,499 रुपये
PR
नेव्ही ब्लू आणि गोल्ड रंगात लॉन्च
PR
स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर
PR
10 वॉट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएच ची बॅटरी
PR
8 मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमेरा
PR
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेंसर
PR