Pithori 2022 का आणि कसे करतात पिठोरी अमावस्या व्रत ?

मातृदिन या दिवशी वंशवृद्धी, मुलांच्या सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी पिठोरी व्रत करण्याची परंपरा

webdunia

पिठोरी अमावस्या या दिवशी आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी अमावास्येचंच दुसरं नाव मातृ दिन

व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असे म्हणतात

पिठोरी अमावस्येच्या दिवशी दुर्गा मातासह ६४ देवींच्या मूर्ती पीठ मळून बनवल्या जातात

वंशवृद्धी, मुलांच्या सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी महिला व्रत ठेवतात

खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आई डोक्यावर घेऊन ‘अतिथी कोण? असा प्रश्न विचारते

मुलांनी ‘मी ’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने घेण्याची पद्धत असते

पिठोरी अमावस्या व्रत केल्याने मुलं स्वस्थ, बुद्धिमान आणि शौर्यवान बनतात