श्रावणात शाकाहार करण्यामागे ही शास्त्रीय कारणे

अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात

शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात

वातावरणामुळे मांसाहाराचे या दिवसात नीट पचन होते

कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक शरीराला लाभतात

कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे काही काळ कमी होतो