Navratri 2022 Muhurat शारदीय नवरात्री 2022 घटस्थापना शुभ मुहूर्त

प्रतिपदा तारीख सुरू होते: 26 सप्टेंबर 2022 सकाळी 03:23 पासून

प्रतिपदा समाप्ती तारीख: 27 सप्टेंबर 2022 सकाळी 03:08 वाजता

शुभ मुहूर्त: सकाळी 6.11 ते 7.51 पर्यंत असेल

विजय मुहूर्त: दुपारी: 02:29 ते 03:17

अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:06 ते 12:54 पर्यंत

संधिप्रकाश मुहूर्त: संध्याकाळी 06:19 ते 06:43 पर्यंत

संध्या मुहूर्त: संध्याकाळी 06:31 ते 07:43 पर्यंत

सकाळी 08:05 पर्यंत शुक्ल योग, त्यानंतर ब्रह्मयोग