महालक्ष्मी पूजन 2022 वास्तुप्रमाणे

पूजेची जागा दरवाज्याला लागून किंवा रेषेत नसावी

गोल पायांच्या चौरंगावर पूजा मांडावी

जमिनीवर पूजेचं साहित्य ठेवू नये

काही लोक घराचा मध्य भाग पूजेसाठी चांगला मानतात, परंतु पूजा मध्यभागापासून जरा दूर करावी

दिवाळीत तीन दिवस आग्नेय दिशेला दिवा लावून पूजा केली तर लाभ होतो

घराच्या उत्तरेकडील भागात फक्त पाण्याचे भांडे आणि फुलांनी पूजा करणे फायदेशीर ठरते

दीपावलीच्या पूजेच्या ठिकाणी सीताफळ आणि शिंगाडे ठेवा

दारावर आंब्याची पाने बांधावी

घरात पूर्ण प्रकाश असावा. देवी लक्ष्मी प्रसन्न होईल