शारदीय नवरात्री दरम्यान या 9 नियमांचे पालन करा
नवरात्रीचे नऊ दिवस हे नऊ नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, जाणून घ्या कोणते आहेत हे खास नियम
social media
देवीला नैवेद्य अर्पण करताना मीठ, तिखट आणि तेल वापरू नका हे लक्षात ठेवा.
social media
अखंड दिवा आणि घट बसवल्यानंतर घराबाहेर पडू नका.
social media
कोणत्याही महिलेचा किंवा मुलीचा अपमान करू नका.
social media
उपवासाचे कोणतेही कठीण नवस घेऊ नका.
social media
उपवास मधेच सोडू नये.
social media
फक्त पारंपारिक कपडे घालून गरबा करा.
social media
कोणाला अपशब्द बोलू नका.
social media
खोटे बोलणे, क्रोध, लोभ आणि आळस करणे निषिद्ध आहेत.
social media
दाढी ठेवणे, नखे कापणे, दिवसा झोपणे निषिद्ध आहे.