बाप्पाची पूजा करताना प्रसादात मोदक नसतील हे अशक्य आहे. गणपतीला मोदक खूप आवडतात. म्हणूनच बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवतात. गणपतीला मोदक इतके का आवडतात हे तुम्हाला माहिती आहे का? गणपती उत्सव किंवा गणेशपूजेच्या वेळी मोदक का अर्पण केले जातात?चला तर मग जाणून घेऊया.