webdunia

Bhadra भद्रा मध्ये राखी का बांधू नये?

webdunia

करण हा पंचांगचा भाग आहे. 11 करणातील 7व्या करण व्यष्टीचे नाव भद्रा आहे

webdunia

वेगवेगळ्या राशीनुसार, भद्रा तिन्ही लोकात फिरत राहते

webdunia

भद्रा ही शनिदेवाची बहीण मानली जाते, जी क्रूर स्वभावाची आहे, जी मांगलिक कार्यात अडथळा आणते

webdunia

भद्राचे वास्तव्य मृत्यूलोकात असल्यास मांगलिक कार्य होत नाही

webdunia

मान्यतेनुसार भद्रा काळात राखी बांधणे अशुभ आणि अमंगळ असते. भद्रा कष्ट देते

webdunia

भद्रा मुखात असताना कामाचा, कंठात धन आणि हृदयात असताना प्राणांचा नाश करते

webdunia

भद्रा पुच्छात असताना विजय प्राप्त होते आणि कार्ये सिद्धीस जातात

webdunia

जर भद्रा काळात राखी बांधायची असेल तर प्रदोष आणि पुच्छ काळात अमृत, शुभ आणि लाभाची घडी पाहूनच बांधावी