मंदिरात प्रवेश करताना घंटा का वाजवला जातो?

मंदिरात घंटा वाजवण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे, जाणून घेऊया-

Webdunia

घंटा वाजवल्याने वातावरणात कंपने निर्माण होतात, ज्यामुळे जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात आणि वातावरण शुद्ध होते.

Webdunia

पुराणानुसार, घंटा वाजवल्याने मंदिरातील देवतांच्या मूर्तींमध्ये चैतन्य जागृत होते.

Webdunia

घंटा वाजवल्यानंतर देवी-देवतांची पूजा अधिक फलदायी ठरते, त्यांच्यासमोर तुमची उपस्थिती जाणवते.

Webdunia

घंट्याचा मोठा आवाज तुमच्या शरीरातील सात चक्रांना सक्रिय करतो.

Webdunia

घंट्यांचा मंत्रमुग्ध आवाजात मन शांत करण्याची आणि अध्यात्माकडे नेण्याची क्षमता असते.

Webdunia

जेव्हा सृष्टीचा जन्म झाला तेव्हा नादाचा जो आवाज होता तोच आवाज घंटा वाजल्यावरही येतो. घंटा हे त्या आवाजाचे प्रतीक आहे.

Webdunia

असे मानले जाते की जेव्हा प्रलय येईल तेव्हा देखील अशाच प्रकारचा आवाज ऐकू येईल वा सर्वत्र घंट्यांचा आवाज ऐकू येईल.

Webdunia