शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. जैन
  3. जैन धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 10 एप्रिल 2025 (07:30 IST)

महावीर स्वामी आरती : Lord Mahavir aarti

Lord Mahavir aarti
भगवान महावीर आरती: जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी आहेत. त्यांनी जैन धर्माच्या पंचशील तत्त्वांवर अधिक भर दिला. ते म्हणजे सत्य, अहिंसा, अहंसा, चोरी न करणे आणि ब्रह्मचर्य. या वर्षी महावीर जयंती 10 एप्रिल, गुरुवारी साजरी केली जात आहे. भगवान महावीर यांच्या जयंतीच्या विशेष प्रसंगी, आम्ही तुम्हाला भगवान महावीर यांची आरती सादर करत आहोत..
 
जय महावीर प्रभो : आरती
 
जय महावीर प्रभो, स्वामी जय महावीर प्रभो।
कुंडलपुर अवतारी, त्रिशलानंद विभो॥ ॥ ॐ जय.....॥
 
सिद्धारथ घर जन्मे, वैभव था भारी, स्वामी वैभव था भारी।
बाल ब्रह्मचारी व्रत पाल्यौ तपधारी ॥ ॐ जय.....॥
 
आतम ज्ञान विरागी, सम दृष्टि धारी।
माया मोह विनाशक, ज्ञान ज्योति जारी ॥ ॐ जय.....॥
 
जग में पाठ अहिंसा, आपहि विस्तार्यो।
हिंसा पाप मिटाकर, सुधर्म परिचार्यो ॥ ॐ जय.....॥
 
इह विधि चांदनपुर में अतिशय दरशायौ।
ग्वाल मनोरथ पूर्‌यो दूध गाय पायौ ॥ ॐ जय.....॥
 
प्राणदान मन्त्री को तुमने प्रभु दीना।
मन्दिर तीन शिखर का, निर्मित है कीना ॥ ॐ जय.....॥
 
जयपुर नृप भी तेरे, अतिशय के सेवी।
एक ग्राम तिन दीनों, सेवा हित यह भी ॥ ॐ जय.....॥
 
जो कोई तेरे दर पर, इच्छा कर आवै।
होय मनोरथ पूरण, संकट मिट जावै ॥ ॐ जय.....॥
 
निशि दिन प्रभु मन्दिर में, जगमग ज्योति जरै।
हरि प्रसाद चरणों में, आनन्द मोद भरै ॥ ॐ जय.....॥
 
अस्वीकरण: वेबदुनियामध्ये औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष, इतिहास, पौराणिक कथा इत्यादी विषयांवर प्रकाशित/प्रसारित होणारे व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत, जे विविध स्त्रोतांकडून घेतले आहेत. वेबदुनिया याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. आरोग्य किंवा ज्योतिषशास्त्राशी संबंधित कोणताही प्रयोग करण्यापूर्वी, तज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या. ही सामग्री येथे सार्वजनिक हित लक्षात घेऊन सादर करण्यात आली आहे आणि त्याला कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत.