testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सलमानने हाथी भाईना अशी केली होती मदत

मंगळवार,जुलै 17, 2018
अभिनेता इरफान खान लवकरच एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने सुजीत सरकारचा एक चित्रपट साईन केला आहे. ...
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्या निमकी मुखिया या मालिकेत इमरती देवी ही ...
सिंग इज किंग, वेलकम, एक था टायगर, जब तक है जान, अगदी अलीकडचा टायगर जिंदा है यासारखे अनेक हिट चित्रपट देणारी ग्लॅम डॉल ...
नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’या वेब सीरिजविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील ...
यंदा अभिनेत्री जान्‍हवी कपूरसाठी रक्षाबंधन खास आहे. ती या सणाची आतुरतेने, उत्‍सुकतेने वाट पाहत आहे. कारण ती तिचा ...

अजय देवगण बनणार चाणक्य

रविवार,जुलै 15, 2018
आतापर्यंत हरतर्‍हेच्या भूकिासाकारणार्‍या अजय देवगणला आता आई चाणक्यच्या रोलध्ये बघण्याची संधी आहे. अनिल अंबानी यांच्या ...
‘किरेनजित कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ या वेबसिरीजचा शुक्रवारी ट्रेलर प्रदर्शित केला. यामध्ये बॉलिवूडची हॉट ...
अभिनेत्री कतरिना कैफची छोटीशी भूमिका बॉलिवूडचा दबंग अर्थातच सलमान खानच्या 'भारत' चित्रपटात असल्याचे म्हटले जात होते. पण ...
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्‍ये डॉ. हंसराज हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचं निधन झालं. आता आझाद यांच्‍या ...
गेली दोन वर्षे हिंदी रुपेरी पडद्यापासून बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा दूर गेली आहे. आता ती ...
करणजित कौर ऊर्फ सनी लिऑनी हिची वेगळी ओळख करून देण्याची आता गरज नाही. अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये दाखल ...
दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता अजय देवगण हा चाणक्यची भूमिका करणार आहे. याबाबत अजय देवगणनेच ...
अनुष्का शर्माचा सिंगापूरच्या मॅडम तुसाद म्युझियममध्ये लागणारा पुतळा खास आहे. हा पुतळाअ इतर भारतीय सेलिब्रिटींच्या ...
रजनीकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅकसन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘2.0’हा चित्रपट त्याच्या बिग बजेटमुळे चर्चेत होता. ...

जॉनवर अक्षय रागावला

बुधवार,जुलै 11, 2018
जॉन अब्राहम आणि अक्षय कुमार एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र सध्या या दोघांध्ये काहीतरी बिनसले आहे. विशेषतः अक्षय ...
बऱ्याच वर्षांनी दाक्षिणात्य चित्रपटांमधील सुपरस्टार नागार्जुन बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्‍या न्‍यू-यॉर्कमध्‍ये कॅन्‍सरवर उपचार घेत आहे. आता सोनाली बेंद्रेच्‍या मेडिकल रिपोर्टमध्‍ये ...
सध्याचा बॉलिवूडमधला बायोपिकचा ट्रेंड पाहता आता भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित ...

एकताला पार्टनर मिळाला

मंगळवार,जुलै 10, 2018
सरतेशेवटी 42 वर्षांची डायरेक्टर, प्रोड्युसर आणि टीव्ही क्वीन एकता कपूरला पार्टनर मिळाला. तिच्या स्वतःच्याच ...