testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Select Date


मेष
व्यवसाय - उद्योगांना व्यापक रूप मिळेल. चांगला आथिर्क लाभ होईल. कलेतून भरपूर आनंद मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. नोकरीत बढती मिळेल. मात्र विरोधातले ग्रह अडथळे निर्माण करतील.
राशि फलादेश

वृषभ
धन व गृहसौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. चांगल्या कार्याबद्दल पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. पण पैशांची बचत होणार नाही. घरात अूनमधून वाद निर्माण होतील.
राशि फलादेश

मिथुन
भरपूर खर्च होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. वास्तूसंबंधीचे नवीन प्रश्न निर्माण होतील. धनाचा पुरवठा होईल म्हणून मन प्रसन्न राहील.
राशि फलादेश

कर्क
हाती पैसा खेळता राहील. मानसन्मान मिळतील. वास्तूसंबंधीच्या समस्या दूर होतील. संशोधनकार्यात यश मिळेल. बढतीचा योग आहे. घरात वाद निर्माण होतील.
राशि फलादेश

सिंह
व्यापारात लाभ होईल. उत्तम कौटुंबिक सुख लाभेल. जागेसंबंधी व्यवहार केल्यास ते फायदेशीर ठरतील. अध्ययनात प्रगती होईल. नावलौकिक मिळेल. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.
राशि फलादेश

कन्या
अपमानाचे प्रसंग येतील. म्हणून कामात चुका टाळण्याचा प्रयत्न करा. खर्चाचं प्रमाण फारच वाढेल. संयम महत्त्वाचा. काळजी करू नये, सर्व चिंता आपोआप मिटतील.
राशि फलादेश

तूळ
चांगली आथिर्कप्राप्ती होईल. विवाहेच्छुकांना अपेक्षेनुसार जोडीदार मिळेल. मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. तीर्थयात्राही घडतील. स्वतःची काळजी घ्या.
राशि फलादेश

वृश्चिक
जी कामे कराल त्यातून चांगला आथिर्क लाभ होईल. ओळखीच्या लोकांचा उपयोग होईल , विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. तब्येत सांभाळा. समजूतदारपणा दाखवून मतभेद टाळा.
राशि फलादेश

धनु
वास्तू , वाहन किंवा मौल्यवान गोष्टींचा लाभ होईल. हाती घ्याल त्या कामात यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. प्रवासात त्रास संभवतो.
राशि फलादेश

मकर
महत्त्वाच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. घरातील मतभेदांवर नियंत्रण ठेवा. सर्व चिंता दूर होतील. प्रयत्न करणे सोडू नका.
राशि फलादेश

कुंभ
व्यवसाय धंद्यातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. येणे वसूल होईल. उत्तम प्रकारचे कौटुंबिक सुख लाभेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. मात्र कौटुंबिक जबाबदारी व खर्चाचे प्रमाणही वाढविणार आहेत.
राशि फलादेश

मीन
पती-पत्नीतील मतभेद विकोपास न जाऊ देण्याची काळजी घ्यावी लागेल व व्यसनापासून दूर रहावे लागेल. व्यवसायातून चांगला धनलाभ होईल व अन्य चिंतांचे कारणच राहणार नाही.
राशि फलादेश

अंघोळ करताना पाण्यात या वस्तूंचा वापर केल्याने धनलाभ होतो

national news
अंघोळ करताना व्यक्तीचे शरीर निरोगी राहत. त्याला बर्‍याच प्रकारच्या आजारांपासून मुक्ती ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...

आरतीत कापूर का लावतात, जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक

national news
शास्त्रानुसार देवी- देवासमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.

महाभारतात कृष्‍णाने केलेल्या 5 फसवणुकी

national news
पृथ्वीवर कृष्णाचा जन्म, वाईटचे सर्वनाश आणि धर्मची स्थापना करण्यासाठी झाला होता. त्यांचे ...

देव पूजेचे काही सोपे नियम

national news
खूप काही नियम माहीत नसले तरी देव पूजा करताना काही सोपे नियम पाळले जाऊ शकतात