शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2022
Written By
Last Modified: शनिवार, 5 मार्च 2022 (22:12 IST)

दैनिक राशीफल (06.03.2022)

मेष : आध्यात्मिक चेतना मिळेल. मुलांकडून सुखद बातमी कळेल. कामात यश सुनिश्चित. कौटुंबिक सुख. जमीनी संबंधी काम होईल. नवीन योजनांचा सूत्रपात होईल. स्वत:च्या प्रयत्नाने सामाजिक सन्मान प्राप्त होईल.
 
वृषभ : आपली बुद्धि आणि बरोबर अनुमान क्षमतेमुळे यश आणि सन्मान प्राप्त कराल. संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.
 
मिथुन : मुलांकडून सुखद बातमी कळेल. शुभ संदेश नवीन दिशा देईल. कौटुंबिक समस्यांवर दुर्लक्ष करू नका.
 
कर्क : जोडीदाराशी निकटता आणि भावुकता ठेवा. स्थायी संपत्तीची आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. व्यवसायाच्या क्षेत्रात लाभ होईल.
 
सिंह : अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. विद्यार्थींने नवीन भावुकता सोडा, अन्यथा हानि होण्याची शक्यता.
 
कन्या : जमीनी संबंधी काम होईल. नवीन योजनांचा सूत्रपात होईल. स्वत:च्या प्रयत्नाने सामाजिक सन्मान प्राप्त होईल.
 
तूळ : चुकल्यामुळे विरोधी हावी होऊ शकतात. समस्यांचा निकाल पूर्ण विचारांती करा. व्यावसायिक लाभ मिळेल. भेट प्राप्त होण्याची शक्यता.
 
वृश्चिक : सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या.
 
धनु : मानसिक संतोष, प्रसन्नता राहील. मुलांची प्रगति होईल. पूर्व कर्म फलीभूत होतील. सुखद यात्रा योग. आर्थिक स्थिति सुदृढ राहील.
 
मकर : संपत्तीच्या खरेदीत लाभ होईल. महत्वाची कामे होतील. नवीन विचार किंवा योजनांवर चर्चा होईल. सामाजिक आणि राजकीय ख्याति वाढेल.
 
कुंभ : मानसिक संयम ठेवा. विशेष यात्रा आणि कलात्मक कामात लाभ प्राप्तिचा योग. आर्थिक वादात विशेष कार्य योग.
 
मीन : विशेष देण्या घेण्या पासून लांब रहा. धार्मिक कामात रूचि. धार्मिक कामांचा योग. आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग.