मेष : संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. आज तुम्ही आपल्या प्रेमी सोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात परंतु, गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन...