1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2024
Written By
Last Modified: रविवार, 4 ऑगस्ट 2024 (17:37 IST)

दैनिक राशीफल 05.08.2024

daily astro
मेष- आजचा दिवस प्रेम जीवनात आनंदी राहाल. जीवनापासून अहंकार दूर ठेवा आणि नातेसंबंध फलदायी बनवा. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यात ग्रह मदत करेल.आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगले आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. भावंडांशी असलेले आर्थिक वाद मिटवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.कोणत्याही कामाचे कौतुक होईल.
 
वृषभ- आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला काही कामासाठी सन्मान मिळेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. आज तुमची काही अपूर्ण कामे पूर्ण कराल.
 
मिथुन - आजचा दिवस चांगला जाईल. आज विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहील. तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसारच खर्च करा. ऑफिसमध्ये आज तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो.
 
कर्क- आजचा दिवस शुभ आहे पण तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. फॅशन डिझायनर्सना काही ग्राहकांकडून चांगला नफा मिळेल.
 
सिंह- आजचा दिवस  चांगला जाईल.व्यावसायिक चांगले काम करतील आणि त्यांचे उत्पन्न वाढेल. आज ज्येष्ठांसोबत वेळ घालवा, त्यांना आनंद मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
 
कन्या- आजचा दिवस चांगला जाईल. काही कामातून पळ काढावा लागेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. वैवाहिक नात्यात आनंद राहील, नात्यात नवीनता जाणवेल.
 
तूळ- आजचा दिवस उत्साहात जाणार आहे. कुटुंबात कोणाच्या तरी प्रगतीमुळे उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. आज ज्येष्ठांसोबत वेळ घालवा, त्यांना आनंद मिळेल. आर्थिक लाभ होईल.
 
वृश्चिक-आजचा दिवस तुचांगला जाईल. व्यावसायिकांनी सुज्ञपणे गुंतवणूक करावी. सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना बढती मिळेल.
 
धनु- आजचा दिवस शुभ आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील. आज जुने मित्र भेटतील. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला काही भेट देऊ शकता.
 
मकर - आजचा दिवस चांगला जाईल. आज आपण ऑफिसमध्ये आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे  आज जुने मित्र भेटतील. तुम्हाला शेजाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
 
कुंभ- आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. आज विद्यार्थ्यांनी अभ्यासात गाफील राहू नये.
 
मीन- आजचा दिवस खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते.आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगला जाणार आहे. व्यवसायात आज अनुकूलता राहील.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.