...
गडकरी यांनी निवासस्थानी रामचंद्राचे पूजन केले, पहा फोटो Download Updated: Wed, 5 Aug 2020 (15:51 IST) google-news केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी सह परिवारासह प्रभू रामचंद्राचे स्तोत्रपठण रामनामाचा जप व व आरती केली.