testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बोलिव्हिया - चांदीच्या डोंगरांचा देश

boloviha
Last Modified शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (15:43 IST)
दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देश बर्‍याच जणांच्या ऐकिवातही नसेल. मात्र जगात सर्वाधिक चांदीच्या खाणी असलेला हा देश
आहे व तीच त्याची खरी ओळख आहे. देशाची राजधानी समुद्रपाटीपासून ४0९0 मीटर उंचावर वसलेली असून पोतोसी पर्वतरांगांत वसलेल्या या राजधानीचे नावही पोतोसी असेच आहे.
येथील डोंगररांगात्त १. २२ अब्ज टनांची खनिज संपत्ती आहे व त्यात चाँदीचे प्रमाण सर्वाधिक आहे. पर्यटकांना येथील चांदीच्या डोंगरांचे मोठे आकर्षण आहे. हे पाहता येतात पण दुरून. आत जाण्याची परवानगी दिली जात नाही. ही सारी संपत्ती सरकारच्या ताब्यात आहे. पोतोसी शहराची गणना जगातील सर्वाधिक उंचीवर वसलेल्या शहरात केली जाते.


येथील पर्वताला सेरे रिको म्हणजे श्रीमंत पर्वत असे नाव असून या डोंगररांगा ९० किमी परिसरात पसरलेल्या आहेत. या डोंगरात चांदीच्या अनेक खाणी असून आतापर्यंत लक्षावधी टन चांदी बाहेर काढली गेली आहे. येथे आजमितीला ८ हजारांहून अधिक कामगार काम करतात व आतापर्यंत डोंगर पोखरण्यासाठी लावलेल्या सुरूंगामुळे तसेच डोंगर पोखरण्यासाठी लावलेल्या सुरूंगांमुळे तसेच डोंगर पोकळ झाल्याने कोसळलेल्या दरडींमुळे अक्षरश: लक्षावधी लोग प्राणास मुकले आहेत, असे सांगितले जाते.


यावर अधिक वाचा :

ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन

national news
टेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...

रीना चा "कॅरी ऑन" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल

national news
निसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...

'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी

national news
उमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...

तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८

national news
दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट ...

यंदाच्या उन्हाळी सुट्टीतील सर्वात माहौल मेसेज

national news
नवरा ऑफिसात असतांना अकोल्याची काजोलबाई मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहेरी ...