testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अशा काही परदेशी जागांबद्दल जाणून घ्या

makao
Last Updated: गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (12:07 IST)

1. मकाओ - मकाओ हे आशियातील एक ठिकाण आहे जे जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे. हे पर्यटन, रेस्टॉरंट्स आणि कॅसिनोसाठी विशेषतः ओळखले जाते. चीनचा हा विशेष क्षेत्र त्याच्या प्रशासनातच येतो. इथे भारतीय व्हिसा नसताना फिरू शकतात. कॅसिनोची आवड असणार्‍या लोकांसाठी हे स्वर्ग म्हटले जाते. इथले सुमारे 20 टक्के लोक कॅसिनोमध्ये काम करतात. येथे आपण मकाओ टॉवर, सेनाडो स्क्वेअर, मकाओ संग्रहालय, कॅथेड्रलसारख्या अनेक ठिकाणी फिरू शकता. जर आपल्याला खाण्याची आवड असेल तर ही जागा आपल्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण असू शकत. हे ठिकाण एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे.
nepal
2. नेपाळ - नेपाळ आणि भारत यांच्यातील भौगोलिक, राजकीय आणि सांस्कृतिक अंतर अगदी नाहीसा आहे. अन्न, भाषा आणि पोशाख सर्वच क्षेत्रात हे देश भरतासारखेच आहे. हे एक अत्यंत विलक्षण पर्यटन देश आहे. येथे तुम्ही काठमांडूपासून सुंदर टेकड्या आणि नैसर्गिक सौंदर्यांकडे बघू शकता. स्वस्तात फिरायच्या बाबतीत नेपाळ भारतीयांसाठी स्वर्गाहून कमी नाही.
bhutan
3. भूतान - भूतान जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक पण जगातील सर्वात आनंदी आणि शांत देश आहे. येथे जगातील सर्वात सुंदर नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी पर्यटक जातात. भारतीयांना भूतान जाण्यासाठी कोणत्याही वीजाची गरज नाही. कारण भारताच्या तुलनेत त्याचे चलन फार स्वस्त आहे, म्हणून येथे फिरणे ही खिशावर भारी नसते. प्राचीन मंदिराव्यतिरिक्त हे देश बौद्ध मंदिरासाठी देखील प्रसिद्ध आहे. आपण आजारी असाल आणि आपल्याला हवामान बदलण्यासाठी कुठेतरी जाण्याचा सल्ला जर डॉक्टरांनी दिला असेल तर विश्वास ठेवा की येथे गेल्याने तुम्हाला फार फायदा होईल. येथील खाद्यपदार्थ आणि खरेदी करण्यासाठी बर्‍याच वस्तू तुम्हाला आकर्षित करतील.

maldiv
4. मालदीव - मालदीव एक पर्यटक देश आहे. हिंद महासागरा जवळ असलेले हे बेट लहान-लहान समुद्र किनाऱ्याच्या मध्यभागी आहे. आपण एक भारतीय असाल आणि आपण आपला प्रवास एखाद्या सुंदर देशात नियोजन करीत असाल तर मालदीव हा एक चांगला पर्याय असू शकतो. आपण व्हिसाशिवाय सुमारे 30 दिवस येथे राहू शकता. आपल्याला इथे भारताबाहेर असल्यासारखे वाटत नाही. मालदीवबद्दल विशेष म्हणजे, येथे आपल्याला लक्झरी जीवन जगण्यासाठी जास्त खर्च नाही करावे लागणार. मालदीव हा जगभरातील एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. 2017 मध्ये 12 लाख परदेशी पर्यटक आले होते. अंडरवॉटर फोटोग्राफी, व्हेल आणि डॉल्फिनचे दृश्य, एक विलासी रिसॉर्ट असलेला हा छोटा देश आपल्यास आवाहन करेल. केरळमधील तिरुवनंतपुरम येथून मालदीवची राजधानी मालेसाठी थेट उड्डाण आहे. फ्लाईटचे भाडे देखील खूप कमी आहे.
kambodia
5. कंबोडिया - येथे तुम्हाला हिंदू संस्कृती आणि इतिहासाचे काही अवशेष सापडतील. येथे प्राचीन खमार सभ्यता हिंदू लोकांशी संबंधित आहे. हे दक्षिण आशियातील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे. एका वेळी याला कंपूचिया देखील म्हटले जात होते. येथे फिरणे आर्थिक दृष्टीने देखील स्वस्त आहे. कमी पैशात आपल्याला इथली जीवन संस्कृती आकर्षित करेल. अंकोरवाट मंदिर देखील संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

मराठी मुलीच्या गालावर हात फिरवल्यास...

national news
तरुण मुलीच्या गालावरुन गुलाबाचे फुल फिरवल्यास... इंग्रजी मुलगी: यु आर नॉटी ...

आला रे आला चांदणं रातीला शिमगा आला ...

national news
होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत कोकणात शिमगा साजरा केला जातो आणि हा सण साजरा करण्यासाठी ...

पाकिस्तानी गायकांची गाणी युट्यूब चॅनेलवरून हटवली

national news
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर टी- सीरिजनं पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान ...

पुलवामा शहिदांच्या सन्मानार्थ अजय देवगणचा मोठा निर्णय, ...

national news
14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात ...

अमिताभ बच्चन लवकरच आणत आहे 'कौन बनेगा करोड़पति' सीझन 11

national news
टीव्हीचे सर्वात लोकप्रिय शो कौन बनेगा करोड़पति लवकरच आपल्या 11व्या सीझन बरोबर परत येणार ...