युरोपमधला छोटासा देश : स्लोव्हाकिया

slovakia
Last Modified बुधवार, 15 एप्रिल 2020 (13:23 IST)
स्लोव्हाकिया हा मध्य युरोपमधला छोटासा देश आहे. एकेकाळी हा झेकोस्लोव्हाकियाचा भाग होता. 75 वर्षे या भूभागावर सोव्हियत युनियन म्हणजे सध्याच्या रशियाचे राज्य होते. 1990 मध्ये हा भाग सोव्हियत युनियनपासून वेगळा झाला आणि 1993 मध्ये तो झेक रिपब्लिकपासून वेगळा होऊन स्वतंत्र झाला. ब्रातिस्लाव्हा ही या देशाची राजधानी आहे. 54,00000 एवढी या देशाची लोकसंख्या आहे. या देशातील लोक स्लोव्हाक भाषा बोलतात. झेक रिपब्लिक, पोलंड, युक्रेन, हंगेरी आणि ऑस्ट्रिया हे या देशाचे शेजारी आहेत.
स्लोव्हाकिया चारही बाजूंनी जमिनीने वेढलेला आहे. हा खूप छोटा देश आहे. स्लोव्हाकियाचा बराचसा भूभाग डोंगराळ आहे. देशाच्या उत्तरेला कारपाथियन पर्वतरांगा आहेत. टॅट्रा या इथल्या सर्वात उंच पर्वतरांगा आहेत. इथे उन्हाळ्यात खूप गरम होते तर थंडीत आर्द्रता बरीच जास्त असते. डॅन्यूबे, वाह आणि एचरॉन या इथल्या प्रमुख ना आहेत. या देशात अनेक प्रजातींचे पक्षी आहेत. अस्वल, लांडगे, रानमांजर, मिंक असे प्राणी
येथे
आढळतात. या देशात विविधउत्पादनांची निर्मिती होते. मोठ्या प्रमाणात शेतीही केली जाते. धातूचे उत्पादन हा या देशातला प्रमुख उद्योग
आहे. या देशात नैसर्गिक साधनसंपत्तीही भरपूर प्रमाणात आहे. स्लोव्हाकिया हा युरोपमधला श्रीमंत देश आहे. या देशात कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आहे. इथे एकत्र कुटुंबेही आहेत.
मधुरा कुलकर्णी


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

नवऱ्याची २१ कर्तव्ये

नवऱ्याची २१ कर्तव्ये
०१. कुकरखालचा गॅस तीन शिट्यांनंतर बंद करणे. ०२. उतू जाणाऱ्या दूधाखालचा गॅस धावत जाऊन ...

Kamal Hassan Health Bulletin: कमल हसन हॉस्पिटलमध्ये दाखल, ...

Kamal Hassan Health Bulletin: कमल हसन हॉस्पिटलमध्ये दाखल, पायाच्या हाडामध्ये झाले होते इन्फेक्शन
अभिनेता-राजकारणी कमल हसन यांना रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी ...

"लॉकडाऊन" ने किमया केली बरे !!

चिन्मयचे पप्पा : (आनंदाने) अगं, आपल्या चिन्मयचा फोन आलाय. सुनबाईला दिवस गेलेत. आपण आजी- ...

रेल्वे रस्त्यावर धावली तर

रेल्वे रस्त्यावर धावली तर
बाबा झम्प्या ला - झम्प्या सांग की रेल येते तेव्हा रस्त्याचे फाटक का बंद करतात

पिंट्याचा प्रवास

पिंट्याचा प्रवास
पिंट्या - प्रवास करून आल्यावर