दैनिक राशीफल 18.12.2018

astrology
Last Modified मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (00:18 IST)
मेष
: व्यापार उत्तम चालेल. सामाजिक कामात सक्रिय सहयोग मिळेल. मुलांच्या तब्बेतीची काळजी दूर होईल.
वृषभ
: व्यापारात कार्यक्षेत्राचा विकास, व्यापारिक बाधा येऊ शकतात. आय पेक्षा व्यय अधिक असल्याने आर्थिक तंगीची आशंका.

मिथुन
: यात्रा घडू शकते. अडकलेला पैसा मिळाल्याने आनंद वाटेल. कौटुंबिक चिंता दूर होईल. व्यावसायिक स्थिति चांगली राहील.

कर्क
: संपत्ती संबंधी सौद्यात लाभ होण्याची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धि राहील. व्यापाराच्या विस्तारासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.
सिंह
: अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील. नवे काम, विचार, योजना लांबणीवर ठेवा. आर्थिक विवादातून नुकसान संभव.

कन्या
: कर्ज पासून मुक्ति मिळेल. कामात मित्रांचा सहयोग मिळेल. आर्थिक लाभ मिळू शकेल. आपल्या कामांची प्रशंसा होईल.

तूळ
: आपली मनमेळाऊ आणि धैर्याची प्रकृतिने समाजात व परिवारात आदर मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.
वृश्‍चिक
: प्रगतिवर्धक बातम्या मिळतील. मुलांची उन्नति प्रसन्नता देईल. आधी केलेल्या कामाचे फळ मिळेल. बिघडलेले संबंध सुधारतील.

धनू
: जुनी कामे झाल्यामुळे उत्साह आणि प्रसन्नता वाटेल. मित्रांच्या सहाय्याने अनुकूलता वाढेल एवं दिवस उत्तम जाईल.

मकर
: महत्वपूर्ण कार्यांवर व्यय होईल. लाभ प्राप्तिचा योग. व्यापारातील आर्थिक त्रासाला संयमाने सोडवच्याचा प्रयत्न करा. निवेश प्रत्याशित.
कुंभ
: विशेष वित्तीय विचार विमर्शाचा योग, आर्थिक क्षेत्रात विशेष लाभदायी कामांचा योग. कर्मक्षेत्रात धावपळ होईल.

मीन :
वित्तीय कामात अनुसंधान योग. मांगलिक, धार्मिक कामात अडथळा. बाह्य क्षेत्रात प्रवासा दरम्यान सावधगिरी बाळगा.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

विजया एकादशी 2021 : मुहूर्त आणि विशेष गोष्टी जाणून घ्या

विजया एकादशी 2021 : मुहूर्त आणि विशेष गोष्टी जाणून घ्या
1. विजया एकादशी व्रत केल्याने अतिशय गंभीर आजरापासून देखील मुक्ती मिळते. 2. हे व्रत ...

दक्षिण काली म्हणजे काय आणि विशेष मंत्र कोणतं, जाणून घ्या

दक्षिण काली म्हणजे काय आणि विशेष मंत्र कोणतं, जाणून घ्या
माता कालिकेचे अनेक रूप आहेत ज्यापैकी प्रमुख आहे- 1. दक्षिणा काली, 2. शमशान काली, 3. ...

गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले

गजानन महाराज जळत्या पलंगावर बसून राहिले
स्वामी भास्करासह आडगावात दत्त मंदिरात उतरले. भक्त मंडळींनी दर्शनास गर्दी केली. आडगावचे ...

गण गण गणात बोते

गण गण गणात बोते
मिटता डोळे, तुची दिसशी माझी या नयना ! कृपादृष्टी तुझीच असू दे रे मजवरी दयाघना,

श्री गजानन महाराजाष्टक (दासगणूकृत)

श्री गजानन महाराजाष्टक (दासगणूकृत)
गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।। नसें ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...