Widgets Magazine

दैनिक राशीफल (17.05.2017)

Widgets Magazine

मेष : व्यापारात कार्यक्षेत्राचा विकास, व्यापारिक बाधा येऊ शकतात. आय पेक्षा व्यय अधिक असल्याने आर्थिक तंगीची आशंका.
 
वृषभ : व्यापार उत्तम चालेल. सामाजिक कामात सक्रिय सहयोग मिळेल. मुलांच्या तब्बेतीची काळजी दूर होईल.
 
मिथुन : धार्मिक आयोजनात सहभागी व्हाल. भौतिक सुख प्राप्त होईल. विद्यार्थींच मन अभ्यासात रमेल. कौटुंबिक मतभेद दूर होतील.
 
कर्क : यात्रा घडू शकते. अडकलेला पैसा मिळाल्याने आनंद वाटेल. कौटुंबिक चिंता दूर होईल. व्यावसायिक स्थिति चांगली राहील.
 
सिंह : संपत्ती संबंधी सौद्यात लाभ होण्याची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुख समृद्धि राहील. व्यापाराच्या विस्तारासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.
 
कन्या : अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील. नवे काम, विचार, योजना लांबणीवर ठेवा. आर्थिक विवादातून नुकसान संभव.
 
तूळ : अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. नोकरीत वरिष्ठांचा सहयोग मिळेल. धर्मात आस्था वाढेल. मार्ग प्रशस्त होईल.
 
वृश्चिक : काळजी दूर होईल. समस्या मिटतील. मुलांचे उजळतील. आवक वाढेल.
 
धनू : धर्म आध्यात्मात गूढ चिंतन योग. वादित व्यापारिक कामात आर्थिक लाभाचे नवे स्त्रोतांवर विचार विमर्श.
 
मकर : पोट बिघडू शकतं. तब्बेतीची काळजी घ्या. वातावरणानुसार आहार घ्या. विशेष यात्रा योग.
 
कुंभ : कर्ज पासून मुक्ति मिळेल. कामात मित्रांचा सहयोग मिळेल. आर्थिक लाभ मिळू शकेल. आपल्या कामांची प्रशंसा होईल.
 
मीन : आपली मनमेळाऊ आणि धैर्याची प्रकृतिने समाजात व परिवारात आदर मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

ग्रहमान

news

मंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी

लाल परम तेजस्वी आणि उग्र मंगळाबद्दल बर्‍याच भ्रामक गोष्टी प्रचलित आहे. मंगळ जर प्रसन्न ...

news

14 ते 20 मे 2017 भविष्यफल

राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. नोकरदार ...

news

सेव्हिंग करण्याअगोदर लक्षात ठेवा या गोष्टी, मिळतील शुभ परिणाम

बँकेत फिक्स डिपाजिट करण्या अगोदर किंवा बँकेत खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या मुहूर्तांना ...

news

Friday ला विकत घेतलेले सामान आणतात घरात सुख समृद्धी

ज्यावर लक्ष्मीची कृपा असते त्यांच्या घरात सदैव सुख-समृद्धीचा वास असतो. लक्ष्मी रुष्ट ...

Widgets Magazine