1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मे 2019 (11:53 IST)

करण जोहरची नवीन स्टुडेंट तारा सुतारियाबद्दल जाणून घ्या 5 खास गोष्टी...

5 interesting
वर्ष 2019मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार्‍या अॅक्ट्रेसच्या लिस्टमध्ये एक नवीन नाव तारा सुतारियाचे देखील सामील झाले आहे जी करण जोहरचे चित्रपट 'स्टूडेंट ऑफ द इयर 2'पासून आपले करिअर सुरू करणार आहे. अॅक्टिंग सोबतच तारा, आपल्या फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. तर जाणून घेऊ ताराबद्दल या खास 5 गोष्टी.... 
 
तारा सुतारिया प्रोफेशनली सिंगर आणि बेलेट डांसर आहे. तिने क्लासिकल डांस, मॉडर्न डांस आणि लॅटिन अमेरिकन डांसची ट्रेनिंग घेतली आहे.
Photo : Instagram
तारा व्हिडिओ जॉकी (वीजे) देखील आहे. तिने डिजनीचे 'द सूट लाईफ ऑफ करन एंड कबीर', 'ओए जस्सी' सारख्या बर्‍याच शोमध्ये काम केले आहे.
Photo : Instagram
तारा ने सिंगरम्हणून ऋत्विक रोशन आणि ऐश्वर्या रायचे चित्रपट 'गुजारिश'साठी गाणे म्हटले आहे. एवढंच नव्हे तर तिने आमिर खानचे चित्रपट 'तारे जमीन पर' आणि 'डेविड'मध्ये देखील गायले आहे.
Photo : Instagram
साल 2008 मध्ये तारा सुतारिया पोगो अमेजिंग किड्स अवार्ड्समध्ये सिंगर कॅटेगरीत सातव्या क्रमांकावर होती. ताराचे नाव आधी हॉलिवूडच्या एका चित्रपटासाठी कास्ट करण्यात येणार होते पण नंतर तिची जागा एक्ट्रेस नाओमी स्कोटने घेतली.
Photo : Instagram
तारा स्वत: इंटरनेटवर आपल्या किलर लुक्समुळे ट्रेंड सेट करताना दिसते. इंस्टाग्रामवर तिचे 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.
Photo : Instagram