testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आमिरने घातली १ लाख रुपयांची गुलाबी रंगाची जीन्स

Last Modified शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (12:58 IST)

आमिर खानने चक्क गुलाबी रंगाची जीन्स घातली असून या

जीन्सची किंमत आहे १ लाख रुपये.
अनेक पुरूषांना

गुलाबी
रंग फक्त महिलांसाठीच आहे असे वाटते. पण बी- टाऊनच्या या सुपरस्टारने नुकतीच या रंगाची जीन्स घातली आणि आत्मविश्वासाने प्रसारमाध्यमांना फोटोही काढून दिले.

एका कार्यक्रमात जाताना आमिरने पांढऱ्यां रंगाचे शर्ट, गुलाबी रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाचे बुट घातले होते. तसेच त्याने एक स्लिंग बॅगही घेतली होती. या लूकमध्ये तो महाविद्यालयीन तरूणच वाटतो. मिस्टर परफेक्शनिस्टच्या अनेक चाहत्यांना हा लूक हवा- हवासा वाटत असेल.यावर अधिक वाचा :

अमृताचा 'कानाला खडा'

national news
आयुष्यात चढ उतार हे येतंच असतात. त्याला प्रत्येकाला सामोरे जावे लागते. मात्र, उतारा ...

मातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी...

national news
निरंतर माळेतून एक मोती गळतो आहे, तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे .. काही चेहरे ...

मी शाहरुखला घाबरून राहायचे

national news
अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी ...

झरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री ...

national news
बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये ...

रणवीरचे अमृताला असेही एक सरप्राईज !

national news
मराठीची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगची खुप मोठी चाहती ...