Widgets Magazine
Widgets Magazine

अभिनेता इंदर कुमारचे निधन

शुक्रवार, 28 जुलै 2017 (16:54 IST)

अभिनेता इंदर कुमारचे  (४३)  हार्ट अटॅकमुळे निधन झाले आहे. मुंबईतील अंधेरीतल्या राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला. ‘मासूम’ या हिंदी चित्रपटातून इंदर कुमारने पदार्पण केलं होतं. त्यानंतर सलमान खानसोबत तुमको ना भूल पाएंगे, वाँटेड यासारख्या चित्रपटात त्याने भूमिका केल्या होत्या. त्याने जवळपास 20 चित्रपटात काम केलं आहे. सध्या तो ‘फटी पडी है यार’ चित्रपटाचं शूटिंग करत होता.

एकता कपूरच्या गाजलेल्या ‘क्योंकि सास भी कभी बहु थी’ या मालिकेत 20 वर्षांच्या लीपनंतर त्याने मिहीर विरानी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र काही महिन्यांतच त्याने मालिका सोडली. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

श्रेयसने लांबून ऐकवली सनीला नसबंदीची स्क्रिप्ट...

अलीकडेच सनी देओलचे चित्रपट 'पोस्टर बॉइज' चे ट्रेलर लाँच झाले. हा मराठी सिनेमाचा रीमेक आहे ...

news

चित्रपट करियर हा माझ्या आयुष्यातला एक भाग आहे – काजोल

सिनेसृष्टीपासून कांहीशी दूर गेलेल्या काजोलला प्रेक्षक अजून विसरलेले नाहीत. काजोलने ...

news

रणवीर -दिपीका याचे ब्रेकअप ?

रणवीर सिंह-दिपीका पदुकोण याचा ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. या दोघांमध्ये कुठले गैरसमज ...

news

तर सरकार संजय दत्तला पुन्हा तुरुंगात पाठवेल

संजय दत्तची तुरुंगातून लवकर सुटका करण्याचा निर्णय हा नियमाच्या आधारेच घेण्यात आला होता. ...

Widgets Magazine