Widgets Magazine
Widgets Magazine

AishwaryaAtCannes : कोणी म्हटले 'सिंड्रेला' तर कोणी म्हटले 'बार्बी डॉल'

नवी दिल्ली, शनिवार, 20 मे 2017 (11:03 IST)

cannes-film-festival

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये सामील ऐश्वर्या राय बच्चन 70व्या कान फिल्म समारंभात जेव्हा रेड कार्पेटवर आली तेव्हा प्रत्येकाची नजर तिच्यावर होती.   
cannes-film-festival
हे 15वे वर्ष आहे जेव्हा ऐश्वर्या बच्चन कानमध्ये पोहोचली, इतक्या वर्षांमध्ये रेड कार्पेट वर ऐश्वर्याच्या ड्रेसिंग स्टाइलचा प्रवास फारच वर खाली राहिला आहे.  
aishwarya rai bachhan
सोशल मीडियावर देखील ऐश्वर्या रायच्या ड्रेस आणि सुंदरतेचे चर्चे होत आहे. कोणी म्हटले सिंड्रेला तर कोणी म्हटले बार्बी गर्ल. 
Photo Credit : Twitter Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

काय आहे 'जी कुत्ता से'

'जी कुत्ता से' हे ऐकायला विचित्र असलं तरी हे एका चित्रपटाचे नाव आहे. हा हिंदी सिनेमा 9 ...

news

तब्बल 26 वर्षानंतर अमिताभ आणि ऋषी यांची जोडी पुन्हा एकत्र

अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 26 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार ...

news

Bahubali 2: बाहुबली 2 ने 1500 कोटींचा पल्ला गाठला

'बाहुबली 2' चित्रपटाने 1500 कोटींचा पल्ला गाठला आहे. कमाईच्या बाबतीत या सिनेमाने शिखरच ...

news

Review : हाफ गर्लफ्रेंड, चेतन भगतचा प्रत्येक नॉवेल चित्रपट बनवण्यासाठी नसतो

रायटर चेतन भगतचे नॉवेल 'हैलो', 'काय पो चे', '3 इडियट्स', आणि '2 स्टेट्स' सारखे चित्रपट ...

Widgets Magazine