संबंधित माहिती
- Singham Again Trailer:अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'चा ट्रेलर ऑक्टोबरमध्ये या दिवशी रिलीज होणार!
- Ajay Devgan injured अजय देवगण'सिंघम अगेन'च्या सेटवर जखमी
- Singham 3 : अजय देवगणचा सिंघम अगेन'चा पहला लुक समोर आला
- गायक अदनान सामी यांच्या आईचे निधन
- राजकुमार हिरानी यांना मध्य प्रदेश सरकार प्रतिष्ठित किशोर कुमार सन्मान देणार
Singham Again Trailer release: अजय देवगणच्या सिंघम अगेन चित्रपटाचे ट्रेलर रिलीज
social media
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स मालिकेतील हा पाचवा चित्रपट आहे, जो बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज आहे.
हा ट्रेलर हिंदी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मोठा ट्रेलर आहे. हा 4:58 सेकंदाचा आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, रणवीर सिंग, आणि अर्जुन कपूर इत्यादी कलाकारांचा समावेश आहे.
या चित्रपटात अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत आहे.अर्जुन कपूर आणि अजय देवगण यांच्यात टक्कर होणार आहे. चित्रपट 1 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
Edited by - Priya Dixit
