Widgets Magazine
Widgets Magazine

नागराज मंजुळे अमिताभ बच्चन सोबत हिंदी सिनेमात

मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (11:22 IST)

amitabh and nagraj

दिग्दर्शक नागराज मंजुळे आता नव्या सिनेमात  बिग बी अमिताभ बच्चन दिसणार  आहे. नागराज मंजुळे यांनी नव्या कथानकावर काम सुरु केलं आहे. हे कथानक अगोदर मराठी होतं. मात्र ‘सैराट’नंतर नागराज मंजुळे आता हिंदी सिनेमातही पदार्पण करणार आहेत. नागराज मंजुळेंनी या कथेवर गेल्या एक ते दीड वर्षांपासून काम केलं आणि अमिताभ बच्चन यांना जानेवारीमध्ये सिनेमाचं कथानक दाखवलं. अमिताभ बच्चन यांनी सिनेमाला होकार दिला असून या वर्षाअखेरपर्यंत सिनेमाची निर्मिती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

आमीर आणि पत्नी किरण रावला स्वाईन फ्लूची लागण

अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण रावला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. पुण्यातील ...

news

“बरेली की बर्फी’पासून हॉटेलची प्रेरणा

मुंबईतल्या एका हॉटेलच्या मेन्यू कार्डवर “बरेली की बर्फी’ अशा नवीन पदार्थाची नोंद झाली ...

news

‘सुनिल ग्रोवर’ची कमाई एवढी आहे … बापरे!

सुनिल ग्रोवर हा द कपिल शर्मा शोमधून चांगला प्रसिद्धीस आला. मात्र काही वादामुळे तो त्या शो ...

news

‘सिक्रेट सुपरस्टार’ चा ट्रेलर रिलीज

आमीर खान आणि ‘दंगल गर्ल’ झायरा वसिम यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ ...

Widgets Magazine