Widgets Magazine
Widgets Magazine

अनुपम खेर साकारणार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

गुरूवार, 8 जून 2017 (12:03 IST)

anupam kher

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर चित्रपट येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत.मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार राहिलेले संजय बारू यांच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित असेल. २०१४ साली झालेल्या निवडणूकीपूर्वी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकाचे बारू यांनी अनावरण केले होते. पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता असून, याचा पहिला लूक बुधवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाची पटकथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते हंसल मेहता यांनी लिहिली आहे. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

आता 'जय मल्हार' मालिका हिंदीमध्ये

मराठीमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी 'जय मल्हार' ही मालिका आता हिंदीमध्ये बघायला मिळणार ...

news

ऐश्वर्या करणार राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा ‘फॅनी खान’

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आता पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर झळकायला सज्ज झाली आहे. ...

news

अभिनेत्री ममता कुळकर्णी आणि तिचा नवरा फरार घोषित

दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुळकर्णी आणि तिचा पती ...

news

20 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे रजनीकांतचा ‘रोबो 2.0’

सुपरस्टार रजनीकांतच्या चाहत्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. रजनीकांतची निर्मिती असलेला ...

Widgets Magazine