testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अर्जुन कपूरला बीएमसीची नोटीस

arjun kapoor
कॉमेडियन कपिल शर्मानंतर बीएमसीने आता अभिनेता अर्जुन कपूरला नोटीस पाठवली आहे. एमआरटीपी कलम अंतगर्त ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
मुंबईच्या जुहू येथील बंगल्यात सुरू असलेल्या अवैध बांधकामासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, अर्जुन कपूर याने अवैध पद्धतीने आठवा माळा बनवला आहे. हा आठवा माळा बनवताना अर्जुन कपूरने मुंबई बीएमसीची आवश्यक परवानगी घेतली नाही त्यामुळे अर्जुन कपूरवर ही कारवाई करण्यात आली आहे.

अर्जुन कपूरच्या या बंगल्यात सध्या रोहित शेट्टी राहत आहे.


यावर अधिक वाचा :