Widgets Magazine
Widgets Magazine

बाहुबली आणि रोहित शेट्टीत गोलमाल !

rohit prabhas

अशी बातमी पसरली होती की रोहित शेट्टी बाहुबली फेम याच्यासोबत एक चित्रपट तयार करणार आहे, परंतू रोहितने असे नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही बातमी पसरली तेव्हा मी स्पेनमध्ये 'फिअर फेक्टर' ची शूटिंग करत होतो असे रोहित ने सांगितले. अर्थातच पूर्ण बातमी निघाली.
अलीकडे रोहित आपल्या आगामी चित्रपट गोलमालवर काम करत आहे ज्यात अजय देवगण, परिणीती ‍चोप्रा, तब्बू, अरशद वारसी, कुणाल खेमू आणि तुषार कपूर दिसतील. दिवाळीच्या दरम्यान हा चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच दुसरीकडे प्रभास हा 'साहो' नावाच्या चित्रपटात बिझी आहे. म्हणून अशी गोलमाल बातमी कुठून पसरली हे तर रोहितलाही माहीत नाही परंतू प्रभास लवकरच इतर बॉलीवूड चित्रपट साइन करू शकतो.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

अभिनेता इंदर कुमारचे निधन

अभिनेता इंदर कुमारचे (४३) हार्ट अटॅकमुळे निधन झाले आहे. मुंबईतील अंधेरीतल्या राहत्या ...

news

श्रेयसने लांबून ऐकवली सनीला नसबंदीची स्क्रिप्ट...

अलीकडेच सनी देओलचे चित्रपट 'पोस्टर बॉइज' चे ट्रेलर लाँच झाले. हा मराठी सिनेमाचा रीमेक आहे ...

news

चित्रपट करियर हा माझ्या आयुष्यातला एक भाग आहे – काजोल

सिनेसृष्टीपासून कांहीशी दूर गेलेल्या काजोलला प्रेक्षक अजून विसरलेले नाहीत. काजोलने ...

news

रणवीर -दिपीका याचे ब्रेकअप ?

रणवीर सिंह-दिपीका पदुकोण याचा ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. या दोघांमध्ये कुठले गैरसमज ...

Widgets Magazine