testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बिकीनीमधील फोटोमुळे राधिका आपटे ट्रोल

सध्या ट्रोलर्सने अभिनेत्री राधिका आपटेवर निशाणा साधला. राधिकाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तो फोटो पाहुन ट्रोलर्सने तिला करायला सुरुवात केली.राधिकाने बीचवरील बिकीनीमधील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यात तिने बिकनी घातली आहे. एका फ्रेंडसोबतचा हा फोटो गोवा बीचवरील आहे. हे इतकंच कारण ट्रेलर्सला ट्रोल करण्यासाठी पुरेसं आहे.
यावर राधिकाला विचारले असता ती म्हणाली की, आधी मला माहितच नव्हते की
मी ट्रोल होते आहे. मला कोणीतरी त्याबद्दल सांगितले तेव्हा मला कळले. हे अत्यंत
वाईट आहे. लोकांची काय इच्छा आहे की बीचवर मी साडी नेसू?


यावर अधिक वाचा :

अंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल

national news
अंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...

ए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'

national news
टॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...

मी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...

national news
मी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...

2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर

national news
जगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...

'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात

national news
'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...