शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

लग्नाअगोदर ह्या हिरॉईन्स होत्या प्रेग्नेंट!

बॉलीवूडमध्ये सुंदर चेहर्‍यांची भरमार आहे. आकर्षण होणे स्वाभाविकच आहे. हेच कारण आहे की येथूनच रोमांसच्या गोष्टी नेहमी येत राहतात. बर्‍याच वेळा ह्या आपल्या हदी पार करून टाकतात. काही हिरॉईन्स लग्नाचा विचार करत असतात आणि प्रेग्नेंट होऊन जातात. घाई गडबडीत लग्न करणे याचेच परिणाम असते. तर चर्चा करू त्या हिरॉइन्सची ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की त्या लग्नाअगोदर प्रेग्नेंट झाल्या होत्या.  
 
श्रीदेवी
बोनी यांनी श्रीदेवीचे मन तेव्हा जिंकले होते जेव्हा श्रीदेवीच्या आईचे अमेरिकेत उपचार सुरू होते. बोनी ने तेव्हा त्यांची फार मदत केली होती. 1996मध्ये अचानकच श्रीदेवीने बोनीशी लग्न करून सर्व चाहत्यांना आश्चर्यात टाकले होते. असे म्हटले की श्रीदेवी प्रेग्नेंट झाली आणि याच कारणांमुळे तिने बोनीला पती म्हणून स्वीकारण्यास वेळ घालवला नाही.  
 

सेलिना जेटली  
सेलिना जेटलीने बॉयफ्रेंड पीटरशी लगेचच लग्न केले आणि काही महिन्यानंतर जुळ्या मुलांना जन्म दिला. म्हणून अशी चर्चा झाली होती की ती लग्नाअगोदरच प्रेग्नेंट होती.

महिमा चौधरी  
महिमा चौधरीने सुभाष घईचे चित्रपट 'परदेस'पासून आपले करियर सुरू केले होते. तिचे वास्तविक नाव ऋतू चौधरी आहे. घई यांचे असे मानने आहे की  'म' शब्दापासून सुरू होणार्‍या हिरॉईन्स त्यांच्यासाठी भाग्यशाली ठरल्या आहेत. म्हणून त्यांनी ऋतूला महिमा बनवले. माहीमने 2006मध्ये अचानकच बॉबी मुखर्जीशी लग्न केले. त्या वेळेस तिच्या हातात बरेच चित्रपट देखील होते. तेव्हा चर्चा अशी होती की महिमाने लग्न यासाठी केले की ती लग्नाअगोदरच प्रेग्नेंट होती. लग्नाच्या काही महिन्यानंतरच तिने मुलीला जन्म दिला.

अमृता अरोरा  
मलाइका अरोराची बहीण अमृता अरोराचा बिजनेसमॅन शकील सोबत रोमांस सुरू होता. तिने लगेचच लग्न करून घेतले. वृत्त असे होते की लग्नाच्या वेळेस ती प्रेग्नेंट होती. आणि तिने लवकरच बातमी दिली होती की ती आई बनणार आहे.  

सारिका   
चित्रपट राजतिलकच्या शूटिंगदरम्यान कमल हासन आणि सारिकामध्ये रोमांस सुरू झाला होता. अचानकच दोघांनी लग्न करून घेतले ज्याच्या मागे कारण असे सांगण्यात आले की त्या वेळेस सारिका प्रेग्नेंट होती.  

नीना गुप्ता
नीना गुप्ताने अचानक असे सांगून सर्वांना आश्चर्यात टाकले की ती प्रेग्नेंट आहे. तिनी बाळाच्या वडिलांचे नाव देखील गुपित ठेवले हो. साहसिक निर्णय घेऊन तिने तिने बाळाला जन्म दिला. नंतर गुपित उघड झाले की क्रिकेटर विवियन रिचर्ड्स बाळाचे वडील आहे.