बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (13:55 IST)

संजय दत्त यांची कॅन्सरवर मात

ऑगस्ट महिन्यात संजय दत्त यांना फुस्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तेव्हा संजूबाबा म्हणाला होता, ‘मी कॅन्सरला हरवेन म्हणजे हरवेन!' संजय यांचे सोमवारी ‘पीईटी' स्कॅन करण्यात आले. त्यांचा आजार आता बरा झाला आहे. सोमवारी 61 वर्षीय संज यांचा पॉझिट्रॉन अॅीमिशन टामोग्राफी (पीईटी) अहवाल समोर आला. अहवालानुसार ते कर्कमुक्त झाले आहेत. ‘पीईटी' स्कॅन ही कॅन्सरची सर्वात चपखल तपासणी मानली जाते.