testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दीपिका धोबीघाटवर

Last Modified शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (11:15 IST)
दीपिका पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टमुळे चर्चेत आली आहे. मुंबईतील धोबीघाटात दीपिका ही नुकतीच विचित्र वेशात बघायला मिळाली तेव्हा भलेही तिला कुणी ओळखले नाही, मात्र नंत र याचा खुलासा झाला. दीपिका सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असून ती प्रसिद्ध इटालियन दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या चित्रपटात काम करीत आहे.


यावर अधिक वाचा :