शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 मार्च 2017 (14:22 IST)

दिशा पटानीने दाखवले आपल्या बिकिनीचे हे फोटो

disha patani bikini picture is going viral
मॉडलहून ऐक्ट्रेस बनली दिशा पाटनीने 'एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मध्ये सुशांत सिंहच्या ऑपोज़िट डेब्यू काय केले, तिच्या फॅन फॉलोइंगच्या संख्येत वाढ झाली आहे.  
 
फिल्म प्रोजेक्टला घेऊन नाही तर बॉलीवूड हंक टायगर श्रॉफसोबत लिंकअप किंवा आपल्या सेक्सी फोटोशूटबद्दल ती सोशल मीडियेत चर्चेत राहते. दिशाने मागील दिवसांमध्ये आपले फोटो शेयरिंग ऐपवर अंदमानाच्या एका बीचचे शेअर केले आहे, ज्यात ती बिकिनीत दिसत आहे.  
 
दिशाने हे फोटो शेअर करत लिहिले आहे, '#hrowback, बीच लाईफ, ती मस्ती मिस करत आहे.' तशी ती फारच हॉट दिसत आहे.