Widgets Magazine
Widgets Magazine

दुबई फिल्म महोत्सवात होईल आदित्य चोप्राच्या ‘बेफिक्रे’चे प्रीमियर

मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (13:38 IST)

आदित्य चोप्रा द्वारे निर्देशित चित्रपट ‘‘बेफिक्रे’’चा 13व्या दुबई आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि वाणी कपूरची मुख्य भूमिका आहे. आठ डिसेंबर रोजी या हिंदी रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचे प्रीमियर होईल.    
 
पूर्णपणे पॅरिसमध्ये शूट झाले चित्रपट ‘बेफिक्रे’ एक प्रगतिशील चित्रपट आहे. हे चित्रपट दोन अल्हड़ प्रेमी धरम (रणवीर सिंह) आणि शायरा (वाणी कपूर)च्या प्रेमकथेवर आधारित आहे.    
 
डीआयएफएफचे अध्यक्ष अब्दुल हमीद जुमाने एका प्रेस विज्ञप्तीत म्हटले आहे, ‘‘हे नवीन चित्रपट फक्त प्रवासी समुदायाला आकर्षित करेल बलकी अरबी लोकांना देखील हे चित्रपट पसंत पडेल ज्यांचे बॉलीवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाचे संबंध राहिले आहे.’’  
 
डीआयएफएफमध्ये या अगोदर यशराज बॅनरच्या बर्‍याच चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले आहे ज्यात ‘‘काबूल एक्सप्रेस’’, ‘‘रॉकेट सिंह: सेल्समॅन ऑफ द इयर’’ आणि ‘‘लेडीज वर्सेस रिकी बहल’’ सामील आहे.    
 
 
या महोत्सवाचे आयोजन 7 ते 14 डिसेंबर पर्यंत करण्यात येईल.  Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

नोटबंदीच्या निणर्यावर सनी लिओनीचे ट्वीट

देशभरात 500 आणि 1000 रूपयांच्या नोटबंदीनंतर प्रत्येकाची तारांबळ उडाली आहे. मोंदीच्या या ...

news

'गोलमाल फोर' मध्ये परिणीती झळकणार

रोहित शेट्टीच्या गोलमाल फोर मध्ये मुख्य अभिनेत्री कोण असणार या चर्चेला आता पूर्णविराम ...

news

माझी आई अक्षय कुमारला गे समजतं होती म्हणून लग्नासाठी ठेवली होती एक अट

ट्विंकल देखील काही ना काही बोलून जाते. मग तिचा नवरा अक्षय कुमारशी निगडित काही का नसो. ...

news

दीपिका गिफ्ट करणार 40 कोटी रुपय्यांचा फ्लॅट

दीपिका पादुकोण बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री असून तिला हॉलीवूडमध्ये ही काम मिळाले आहे. ...

Widgets Magazine