शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (12:17 IST)

ईशा गुप्ताने बोल्डनेसच्या सर्व हद्दी पार केल्या, बघा फोटो

बॉलीवूडची हॉट आणि सेक्सी अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर फार ऍक्टिव राहते. ती नेमही आपल्या ग्लॅमर्स अदांमुळे आणि हॉट फोटो शेयर करून धमाल करत असते. नुकतेच ईशाचा बिकनीत फोटोशूट वायरल होत आहे.  
ईशा गुप्ता या बिकनी फोटोत फार हॉट दिसत आहे. या फोटोत ती एका स्विमिंग पुलामध्ये दिसत आहे. ईशाचे हे फोटो फार बोल्‍ड आहे
या लेटेस्ट फोटोत ईशा ब्लॅक ऍड वाइट अवतारात दिसत आहे. ईशाने या फोटाला शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, Looking for my. ईशाच्या फोटोला अद्याप 2 लाखापेक्षा जास्त लाइक्स आले आहे. 
काही दिवसाअगोदर देखील ईशाने बिकनीत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ईशाच्या फोटोंना बर्‍याच लोकांनी पसंती दिली होती. नुकतीच ईशा जेपी दत्ताच्या पलटन चित्रपटात दिसली होती.