testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कँसरने ग्रस्त आहे राकेश रोशन, ऋत्विक रोशन ने केला खुलासा

Last Modified मंगळवार, 8 जानेवारी 2019 (10:59 IST)
फिल्मेकर राकेश रोशन सध्या कँसर सारख्या गंभीर आजाराशी लढत आहे. या गोष्टीचा खुलासा ऋत्विक रोशन ने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ऋत्विक ने आपल्या वडिलांसोबत फोटो शेअर कर कॅप्शन लिहिले आहे - मी आज सकाळी बाबांना फोटोसाठी विचारले. त्यांनी सर्जरीच्या दिवशी देखील जिमला मिस नाही केले. ते फार स्ट्राँग पर्सन आहे. काही आठवड्याअगोदर त्यांना गळ्याचा कँसरचे पहिले चरण स्कवैमस सेल कार्सिनोमाची पुष्टी झाली आहे, पण ते आज ही ऊर्जेने भरपूर आहे कारण त्यांना लढाई करून पुढे जायचे आहे. तुम्हाला फार प्रेम डॅडी.

ऋत्विक रोशनच्या या पोस्टवर बर्‍याच फॅन्सने राकेश रोशनला लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे. एका यूजर ने लिहिले आहे की राकेश रोशन मी तुमच्या लवकर बर्‍याची होण्याची प्रार्थना करतो. ऋत्विकच्या या पोस्टला काहीच वेळेत हजारोंपेक्षा जास्त लाइक्स आणि कमेंट्स मिळाले होते. पोस्टाला अर्ध्या तासात 3 लाखापेक्षा जास्त लाइक करून चुकले आहे.
hritik roshan
करियरची गोष्ट केली तर राकेश रोशन क्रिश फ्रँचाइजीच्या चवथ्या चरणाचे काम सुरू करून चुकले आहेत. अशी अफवा आहे की चित्रपटाच्या चवथ्या पार्टमध्ये ऋत्विक रोशन एक सूपरहीरो म्हणून दिसणार आहे. त्याशिवाय विलेनचा रोल देखील करेल. क्रिश 4 वर्ष 2020मध्ये क्रिसमसच्या वेळेस सिनेमाघरांमध्ये रिलीज होईल.यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

kiss करताना कोणत्या अवयवाला जास्त त्रास होतो?

national news
किस करताना शरीराच्या कोणत्या अवयवाला सर्वात जास्त त्राय होतो? उत्तर: हाताला खोटं वाटत ...

अजय देवगणचा हा चित्रपट का झाला बंद?

national news
अजय देवगण हा खूप बिझी कलाकार आहे. त्याचा टोटल धमाल हा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. ...

बॉलीवूडने नाकारले पाकिस्तानी कलाकार, आता येथे काम मिळणे ...

national news
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (एआयसीडब्ल्यूए) ने पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी ...

सोनमनं सोशल मीडियावर बदललं आपलं नाव

national news
बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर नेहमीच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असते. आतादेखील तिने ...

वन लाइनर मराठी जोक्स

national news
जेव्हा तुमच्या अंतरात्म्याचा आवाज तुम्हाला सोडून सगळ्यांना ऐकू जातो त्याला घोरणे