Widgets Magazine
Widgets Magazine

पहा 'गोलमाल - ४' मधील स्टारकास्ट

मंगळवार, 14 मार्च 2017 (15:59 IST)

golmal 4

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या वाढदिवसानिमित्ताने अभिनेता अजय देवगणने आगामी चित्रपट 'गोलमाल'मधील स्टारकास्टचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. अजय देवगणने ट्विटरच्या माध्यमातून हा फोटो शेअर केला आहे. गोलमाल सिरीजमधील हा चौथा भाग असून यानिमित्ताने पुन्हा एकदा रोहित शेट्टी आणि अजय देवगण प्रेक्षकांचं करण्यास सज्ज झाले आहेत. चित्रपटात अजय देवगणसोबत चित्रपटातील गोलमाल टीम पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल कपूर पुन्हा एकदा विनोदी भूमिकेतून मनोरंजन करताना दिसणार आहेत.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

आमिरने कापला केक, सत्यमेव जयतेबद्दल केला खुलासा!

14 मार्च रोजी हिंदी चित्रपट इंडस्ट्रीचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा वाढदिवस आहे. या ...

news

‘बाहुबली 2’चं आणखी एक पोस्टर रिलीज!

दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्यांचा आगामी सिनेमा ‘बाहुबली : दी कन्क्लुजन’चं आणखी एक नवे ...

news

राखीचा ड्रेस बदलतानाचा व्हिडिओ लीक

बोल्ड राखी सावंत खूप दिवसानंतर पुन्हा चर्चेत आली आहे आणि याचे कारण आहे तिचा एक एमएमएस ...

news

जग्गा जासूसच्या सेटवर कतरिना कैफ जखमी

‘जग्गा जासूस’ सिनेमाचं चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात असतानाच अभिनेत्री कतरिना कैफ सेटवर ...

Widgets Magazine