Widgets Magazine

गोविंदा म्हणतो धन्यवाद ऋषीजी

Last Modified बुधवार, 26 जुलै 2017 (15:26 IST)
प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याने ऋषी कपूर यांचे आभार मानले आहेत. यांवेळी ऋषी कपूर यांनी जग्गा जासुसू मधील गोविंदाची भूमिका का कमी केली म्हणून दिग्दर्शक अनुराग बसू ला झापले त्यामुळे गोविंदाने जाहीर आभार मानले आहेत.
जग्गा जासूसमध्ये गोविंदाने एक
मुख्य अर्थात स्पेशल अॅपियरन्स केला होता. गोविंदाचा हा रोल अनुराग बासू यांनी कट केला होता. अनुराग बासू यांच्या अनप्रोफेशनल वागणूकीबद्दल ऋषी कपूर यांनी त्यांच्यावर टीका केली होती.मात्र यामुळे गोविंदा सुध्दा नाराज होता. मात्र कपूर यांनी अश्या प्रकारे बाजू घेतली त्यामुळे गोविंदा तर खुस झालाच त्याचे चेहेते सुद्धा खुश झाले आहेत.


यावर अधिक वाचा :